घरात ससा पाळणे शुभ असते की अशुभ ?

Yashwant Kshirsagar

देवता

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कुठल्या न कुठल्या प्राण्याचा देवता किंवा देवीशी संबंध असतो.

Rabbit Myth | esakal

संकेत

घरात एखादा प्राणी पाळण्याचे अनेक संकेत असतात ते कधी शुभ तर कधी अशुभ असतात.

Rabbit Myth | esakal

ससा

आज आम्ही तुम्हाला ससा पाळण्याबाबत सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया

Rabbit Myth | esakal

शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार घरात ससा पाळणे शुभ मानले जाते, यामुळे नकारात्मकता नष्ट होते.

Rabbit Myth | esakal

नजर

घरात ससा असेल तर लहान मुलांना नजर लागत नाही अशी मान्यता आहे.

Rabbit Myth | esakal

लाभदायी

ज्योतिषानुसार, काळ्या रंगाचा ससा पाळणे चांगले असते, तो लाभदायी असतो.

Rabbit Myth | esakal

राहुचा दुष्प्रभाव

काळ्या रंगाचा ससा पाळल्याने घरातील सदस्यांवरील राहुचा दुष्प्रभाव नष्ट होतो असे मानले जाते.

Rabbit Myth | esakal

सरस्वती

घरात पांढरा ससा पाळला तर सरस्वतीची कृपा होते असे सांगितले जाते.

Rabbit Myth | esakal

घरात भरभराटी वाढविण्यासाठी गजलक्ष्मी कुठे ठेवावी?

येथे क्लिक करा