घरात भरभराटी वाढविण्यासाठी गजलक्ष्मी कुठे ठेवावी?

Monika Shinde

गजलक्ष्मी

घरातील समृद्धी आणि सुख-सुविधेसाठी अनेक प्रकारच्या उपाय केले जातात. त्यातील एक महत्वाचा उपाय म्हणजे गजलक्ष्मी

समृद्धी येते

गजलक्ष्मी म्हणजेच घराच्या आर्थिक स्थितीला बल देणारी देवी. गजलक्ष्मी घरात ठेवल्याने समृद्धी येते आणि संकटे दूर होतात. चला, जाणून घेऊया की गजलक्ष्मी कुठे ठेवावी

देव घरात

गजलक्ष्मी देवीला घराच्या मंदिरात ठेवणे योग्य असते.

दक्षिण-पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण-पूर्व दिशेत गजलक्ष्मी ठेवल्याने समृद्धी वाढते.

प्रवेशद्वाराजवळ

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते.

स्वच्छ ठिकाणी ठेवा

गजलक्ष्मीची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवा, त्यामुळे घरात धनवृद्धी होईल.

चित्र भिंतीवर लावा

गजलक्ष्मीचे चित्र भिंतीवर लावल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते.

खिशात नियमित कापूर ठेवल्याने काय होते?

आणखी वाचा