Anuradha Vipat
शाहरुख खानचा फोनचा वॉलपेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फोनवर त्यांचा एका खास व्यक्तीचा फोटो आहे.
हे पाहून चाहत्यांनी त्याच्या प्रेमाचे कौतुक केले आहे.
त्यामुळे शाहरूख खानच्या फोनच्या वॉलपेपरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
शाहरूखच्या फोनचा वॉलपेपरवर त्याचा सर्वात लहान मुलगा अबराम खानचा फोटो असल्याचे दिसून आले आहे.
सोशल मीडियावर शाहरुखच्या फोनचा वॉलपेपर व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत
2013 साली शाहरुखला तिसरा मुलगा म्हणजे अबराम झाला.