Puja Bonkile
पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पण पाण्यात टीडीएस किती असावा हे माहिती आहे का?
कोणतेही पाणी पिण्या योग्य आहे की नाही हे टीडीएस वरून ठरवले जाते.
टीडीएस असलेले पाणी प्यायल्याने स्टोन आणि हृदयासंबंधित आजार होऊ शकतात.
ज्या पाण्यात टीडीएस कमी असतत त्यातून शरीराला मिनरल्स मिळत नाही.
अभ्यासानुसारएक लीटर पाणीमध्ये ५००मिली ग्राम कमी आणि २५० पेक्षा जास्त टीडीएस असेल पाहिजे.
तुमच्या घरी आरओ असेल तर पाणी पिण्यापूर्वी पहिले टीडीएस तपासावे.