डायबेटिक लोकांसाठी कांदा वरदान ठरेल की धोकादायक?

Aarti Badade

मधुमेही आणि कांदा

मधुमेह असलेल्या लोकांसाठी कांदा खाणे योग्य आहे; कारण तो रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतो.

Sakal

साखरेवर नियंत्रण

कांद्यामध्ये असलेले क्वेर्सेटिन (Quercetin) रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

Sakal

ग्लुकोज सहनशीलता

कांद्यातील सेंद्रिय सल्फर संयुगे शरीरातील ग्लुकोज सहनशीलता (Glucose Tolerance) सुधारतात.

Sakal

इन्सुलिनला मदत

हे घटक इन्सुलिनचे उत्पादन वाढविण्यात देखील मदत करू शकतात, जे मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आहे.

Sakal

प्रमाण महत्त्वाचे

कांद्यात साधी शर्करा असते, त्यामुळे तो योग्य प्रमाणात आणि मर्यादित खाणे आवश्यक आहे.

Sakal

खाण्याची योग्य पद्धत

कच्चा किंवा हलका शिजवलेला कांदा खाणे जास्त फायदेशीर आहे, कारण जास्त शिजवल्याने फायबर कमी होऊ शकते.

Sakal

सारांश

मधुमेह असलेल्या लोकांनी कांदा मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खावा, कारण त्याचे सेवन करणे फायदेशीर आहे.

Sakal

मशरूम आवडतं? पण या समस्या असतील तर खाणं ठरू शकतं धोकादायक!

Sakal

येथे क्लिक करा