सकाळ डिजिटल टीम
दिसायला शुद्ध असलं तरी पावसाचं पाणी वातावरण आणि प्रदूषण यावर पिण्यास योग्य की अयोग्य ठरतं.
Rain
Esakal
खरंतर पावसाचं पाणी हे डिस्टिल्ड वॉटर असतं. ते बाष्पीभवन होऊन तयार होतं. त्यामुळे अशुद्धपणा त्यातून निघालेला असतो.
Rain
Esakal
पावसाचं पाणी जमिनीतील बाष्पापासून तयार होतं. त्याची वाफ होऊन ढगात रुपांतर होतं.
Rain
Esakal
डिस्टिल्ड वॉटर हे ढगांमध्ये कणांच्या रुपात जमा होतं. मात्र ह्या ढगांमधून पावसाच्या स्वरुपात जेव्हा पाणी जमिनीवर येतं तेव्हा ते अशुद्ध बनतं.
Rain
Esakal
पाणी जमिनीवर पडताना त्यात धूळ, माती, काही वायू आणि जंतू मिसळतात. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसतं.
Rain
Esakal
पावसाचं पाणी शुद्ध दिसत असलं तरी ते तसंच पिणं टाळलं पाहिजे. विशेषत: पहिल्या पावसाचं पाणी जास्त अशुद्ध असतं.
Rain
Esakal
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात पडणाऱ्या पावसाचं पाणी तुलनेनं शुद्ध असतं. कारण शहरापेक्षा ग्रामीण भागात प्रदुषण कमी असते.
Rain
Esakal
पावसाचं पाणी प्यायचं असल्यास ते फिल्टर करून किंवा उकळून पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं.
Rain
Esakal
air pollution and fertility
esakal