Aarti Badade
प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे काहींना उशीशिवाय झोपणे अधिक आरामदायी ठरू शकते.
Sleeping Without Pillow
Sakal
खूप उंच किंवा अयोग्य उशी वापरल्याने मान, खांदे आणि पाठीत वेदना होण्याची शक्यता वाढते.
Sleeping Without Pillow
Sakal
काही विशिष्ट मानेच्या किंवा पाठीच्या समस्यांमध्ये डॉक्टर उशीशिवाय किंवा पातळ उशी वापरण्याचा सल्ला देतात.
Sleeping Without Pillow
Sakal
पोटावर झोपणाऱ्या व्यक्तींनी पातळ उशी किंवा उशीशिवाय झोपल्यास मानेवरील ताण कमी होऊ शकतो.
Sleeping Without Pillow
Sakal
मानदुखी किंवा सर्व्हायकलचा त्रास असल्यास उशीची उंची आणि प्रकार योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Sleeping Without Pillow
Sakal
योग्य उशी पाठीच्या कण्याला योग्य आधार देऊन शांत आणि आरामदायी झोप मिळण्यास मदत करते.
Sleeping Without Pillow
Sakal
मान, पाठ किंवा झोपेशी संबंधित कोणताही त्रास असल्यास उशी बदलण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
Sleeping Without Pillow
Sakal
Flaxseed health benefits
Sakal