पुजा बोनकिले
अनेक लोक सोशल मिडियाचा वापर करतात.
स्क्रिन रेकॉर्डिंगचे फीचर सगळ्यांनाच माहिती असेलच.
पण कोणी स्क्रिन रेकॉर्डिंग करत असेल कर ते कसं ओळखावं हे जाणून घेऊया.
जेव्हा तुमच्या स्मार्टफोनवर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केले जाते तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट सूचक किंवा चिन्ह दिसते.
अँड्रॉइड फोनमध्ये जेव्हा स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होते, तेव्हा स्क्रीनच्या वरच्या बाजूला नोटिफिकेशन बारजवळ एक छोटा आयकॉन दिसतो. हा आयकॉन स्क्रीन रेकॉर्डिंगच्या वेळी स्क्रीनवर राहतो.
फोनच्या स्क्रीनवर कॅमेरासारखा आयकॉन दिसला आणि तुम्ही स्वत: स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केले नाही तर हे संकेत असू शकतं. दुसरे कोणीतरी तुमची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे. हे व्हायरसमुळे होऊ शकतं. ज्याला स्क्रीन रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चहाच्या कपातून जगाची सफर! जाणून घ्या भारत, जपानसह 'या' 3 देशात चहा बनवण्याची विविध पद्धत