पुजा बोनकिले
भारतीय जेवणाचा लोणचे हे एक अविभाज्य भाग आहे.
लोणचे खाण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया.
पचन सुधारायचे असेल तर लोणचे खावे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोणचे खावे.
तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर लोणचं खाऊ शकता.
चेहऱ्यावरचे वृद्धत्व कमी करण्यासाठी लोणचे खावे.
हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लोणचे खाऊ शकता.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लोणच्याचे सेवन करू शकता.
आंबट गोड लोणचे खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत मिळते.