पृथ्वी हवेत लटकलेली आहे की टेकलेली? जाणून घ्या खरे उत्तर

Sandip Kapde

पृथ्वी

पृथ्वी हवेत लटकत आहे की ती कुठे तरी टेकलेली आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

How Is Earth Positioned in Space | esakal

वस्तू

प्रत्यक्षात पृथ्वी कोणत्याही वस्तूवर टेकलेली नाही.

How Is Earth Positioned in Space | esakal

सूर्याभोवती

पृथ्वी सतत हालचालीत आहे आणि ती सूर्याभोवती फिरत असते.

How Is Earth Positioned in Space | esakal

गुरुत्वाकर्षण

सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी त्याच्या कक्षेत लटकून आहे.

How Is Earth Positioned in Space | esakal

सौरमाला

सूर्य हा सौरमालेतील सर्वात मोठा पिंड आहे.

How Is Earth Positioned in Space | esakal

विशाल

त्याच्या विविशालशाल गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी व इतर ग्रह कक्षेत टिकून राहतात.

How Is Earth Positioned in Space | esakal

द्रव्यमान

सूर्याचे द्रव्यमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक आहे.

How Is Earth Positioned in Space | esakal

गुरुत्वाकर्षण

त्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीला स्वतःभोवती फिरवते.

How Is Earth Positioned in Space | esakal

पृथ्वी

गुरुत्वाकर्षण बलामुळेच पृथ्वी हवेत लटकूनही ठराविक मार्गाने फिरत असते.

How Is Earth Positioned in Space | esakal

मार्ग

म्हणूनच पृथ्वी कशावरही टेकून नाही, तर गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर आपल्या मार्गावर फिरते आहे.

How Is Earth Positioned in Space | esakal

लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे?

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा