घरात दिसणारी पाल विषारी असते का?

Aarti Badade

घरात पाल नकोच!

घरात पाल दिसली की तिला बाहेर काढण्यासाठी आपली धडपड सुरू होते.घरात पाल असणं कुणालाच आवडत नाही, पण ही पाल विषारी असते की नाही?

Sakal

पाल विषारी असते का?

माहितीनुसार, आपल्या घरात दिसणारी पाल (House Lizard) विषारी नसते.त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही.

Sakal

आरोग्यासाठी चांगली कशी?

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण घरात पाल असणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं मानलं जातं.ती विषारी नसते, पण उपयोगी असते.

Sakal

पालीचे काम काय?

पाल काय खाते, तर डास, माशा आणि इतर छोटे छोटे कीटक खाते.हे कीटक आपल्या घरात राहतात आणि तेच रोगांना आमंत्रण देतात.

Sakal

कीटकांवर नियंत्रण

घरातल्या छोट्या किटकांना नियंत्रित करण्याचं आणि त्यांना संपवण्याचं काम पाल करते. विशेषतः पावसाळ्यात कीटकांची संख्या वाढल्यावर पालीची खूप मोठी मदत होते.

Sakal

घाबरू नका!

घरात दिसणारी पाल विषारी नसल्याने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

Sakal

पाल

उलट, हानिकारक कीटकांना नियंत्रित ठेवण्यासाठी घरात पाल असणं आवश्यक आहे.

Sakal

animal disaster sense : प्राण्यांना खरंच आधीच संकटाची चाहूल लागत असते का?

Animals exhibiting unusual behavior before a natural disaster | esakal
येथे क्लिक करा