टाइम ट्रॅव्हल खरोखरच शक्य आहे का? स्टीफन हॉकिंग यांचं 'ते' भाकीत काय होतं?

Varsha Balhe

टाईम ट्रॅव्हल

टाईम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे का? स्टीफन हॉकिंग यांच्या मते हा “अतिशय गंभीर वैज्ञानिक प्रश्न” आहे.

Time Travel Theory

|

esakal

आइन्स्टाईन

आइन्स्टाईनने सांगितले की अवकाश आणि काळ हे “अवकाश-काळ” या एकाच गोष्टीचे भाग आहे.

Time Travel Theory

|

esakal

प्रकाश

जर एखादा माणूस प्रकाशाच्या वेगाजवळ प्रवास करून परत आला , तर पृथ्वीवरील लोकांच्या तुलनेत तो कमी वृद्ध झालेला असेल.

Time Travel Theory

|

esakal

वेग

यालाच “टाइम डिलेशन” म्हणतात वेग वाढला की वेळ जणू हळू चालू लागते.

Time Travel Theory

|

esakal

प्रवास

प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणे जवळपास अशक्य मानले जाते
कारण त्यासाठी अनंत ऊर्जेची गरज भासेल.

Time Travel Theory

|

esakal

Time Travel Theoryगुरुत्वाकर्ष

आइन्स्टाईनच्या मते गुरुत्वाकर्षणामुळे अवकाश-काळ वाकतो आणि कृष्णविवराजवळ वेळ खूप हळू चालतो.

Time Travel Theory

|

esakal

शास्त्रज्ञ

शास्त्रज्ञ “वर्महोल” या कल्पनेवर संशोधन करत आहेत जे अवकाश-काळातील शॉर्टकट असू शकतात.

Time Travel Theory

|

esakal

टाईम मशीन

सध्या टाईम मशीन अस्तित्वात नसली तरी विज्ञान अजूनही काळप्रवासाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.

Time Travel Theory

|

esakal

ब्रेकअप झाल्यानंतर छातीत खरोखरच दुखतं का? 'ब्रोकन हार्ट सिंड्रोम' मागचं वैद्यकीय सत्य नक्की काय?

Breakup Pain

|

esakal

येथे क्लिक करा