मुलांची दृष्टी कमी होते का? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

मुलांची दृष्टी कमकुवत होत आहे?

आजकाल अनेक मुलांची दृष्टी कमकुवत होत आहे. ही समस्या लवकर ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण मुलांना अनेकदा ती कळत नाही.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

एकाग्रतेचा अभाव

जर तुमचे मूल वाचन किंवा चित्रकला यांसारख्या गोष्टी टाळत असेल.याचा अर्थ त्याला स्पष्टपणे पाहता येत नाही.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

स्क्रीनजवळ बसणे

तुमचे मूल टीव्ही किंवा फोन डोळ्यांजवळ घेऊन बसते का? हे मायोपियाचे (निकटदृष्टी) लक्षण असू शकते.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

डोळे चोळणे

मूल वारंवार डोळे चोळत असेल, तर हे डोळ्यांवर ताण किंवा थकवा आल्याचे लक्षण आहे.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

डोकेदुखी

अभ्यास किंवा स्क्रीन पाहिल्यानंतर मुलाला डोकेदुखी होत असेल, तर याचा अर्थ त्याच्या डोळ्यांवर ताण येत आहे.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

डोळे मिचकावणे

एखादी गोष्ट स्पष्ट पाहण्यासाठी मूल डोळे मिचकावत असेल, तर ही दृष्टी कमी झाल्याची खूण असू शकते.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

डोके वाकवणे

काही मुले एक डोळा झाकून किंवा डोके वाकवून पाहतात. हे डोळ्यांच्या चुकीच्या संरेखनाचे (misalignment) लक्षण असू शकते, ज्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

लगेच डॉक्टरांना भेटा

जर तुम्हाला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली, तर त्यांचा अभ्यास आणि आरोग्यावर परिणाम होण्याआधी त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Signs of Vision Problems in Kids

|

Sakal

फॅटी लिव्हरची समस्या? 'ही' 6 स्वस्त फळे ठरतील रामबाण उपाय!

Best Fruits for Liver Health

|

Sakal

येथे क्लिक करा