Aarti Badade
ल्युकेमियामध्ये त्वचेवर रक्तस्त्राव करणारे ठिपके किंवा पुरळ निर्माण होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढतो.
रक्तात पांढऱ्या पेशींची कमतरता झाल्यास तोंडात व्रण होणे आणि हिरड्या सुजणे ही लक्षणं दिसू शकतात.
त्वचेखाली साचलेल्या पेशींमुळे चेहऱ्यावर गाठीसारखे भाग तयार होतात – हे देखील एक गंभीर संकेत असू शकतो.
शरीरात अशक्तपणा वाढल्यामुळे त्वचा काळी, कोरडी व निस्तेज दिसू लागते – हे लक्षण वेगळं समजून टाळू नका.
ब्लड कॅन्सरमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे वारंवार ताप, थकवा जाणवतो.
त्वचेखालील रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळे चेहऱ्यावर आलेल्या पुरळातून रक्त वाहू शकते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
पुरळ समजून दुर्लक्ष न करता त्वचेमधील बदल डॉक्टरांना दाखवा. वेळेत निदान केल्यास उपचार शक्य!
लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.