तुमचे हृदय निरोगी आहे का? मग लगेच या सोप्या उपायाने चेक करा!

Aarti Badade

हृदयाच्या आरोग्याची चिंता

आजकाल तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. तुमचे हृदय निरोगी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी एक सोपी चाचणी आहे.

Heart Health test

|

Sakal

सल्ला

डॉक्टरांनी सांगितली आहे, जी तुम्हाला घरबसल्या तुमच्या हृदयाचे आरोग्य तपासण्यास मदत करेल.

Heart Health test

|

Sakal

सोपी चाचणी : ४५ मिनिटे चालणे

तुम्ही सलग ४५ मिनिटे न थांबता चालू शकता का? जर हो, तर तुमचे हृदय निरोगी आहे.

Heart Health test

|

Sakal

जर तुम्ही चालू शकत नसाल तर...

जर तुम्हाला ४५ मिनिटे चालणेही कठीण वाटत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे.

Heart Health test

|

Sakal

वय, लिंग किंवा वजनाचा फरक नाही

तुमचे वय, लिंग किंवा वजन काहीही असो, ४५ मिनिटे चालण्याची क्षमता तुमचे फुफ्फुस आणि हृदय योग्य प्रकारे काम करत असल्याचे दर्शवते.

Heart Health test

|

Sakal

एका तासात ४-५ किमी चालणे

साधारणपणे, एका तासात ४-५ किलोमीटर चालणे हे निरोगी असल्याचे लक्षण आहे. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते.

Heart Health test

|

Sakal

फक्त चाचणी पुरेशी नाही

हे लक्षात ठेवा की केवळ चालणे पुरेसे नाही. निरोगी हृदय राखण्यासाठी संतुलित आहार आणि चांगल्या सवयी असणेही महत्त्वाचे आहे.

Heart Health test

|

Sakal

हृदयविकाराचा धोका दुप्पट; तरुण पिढीसाठी 'या' 5 गोष्टी का आहेत घातक?

Heart Disease Is Rising Among Young Adults

|

Sakal

येथे क्लिक करा