दूध शुद्ध आहे का? डिटर्जंट-स्टार्चची भेसळ ओळखण्यासाठी नोट करा 7 सोपे उपाय

Aarti Badade

दुधातील हानिकारक भेसळ

आजकाल दुधात डिटर्जंट, स्टार्च किंवा युरिया यांसारख्या घातक रासायनिक पदार्थांची भेसळ केली जाते, ज्याचा थेट आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

दुधात डिटर्जंटची भेसळ

एका काचेच्या बाटलीत थोडे दूध घेऊन ते जोरात हलवावे; जर खूप जास्त फेस तयार झाला आणि तो बराच वेळ तसाच टिकून राहिला तर त्यात डिटर्जंट असण्याची शक्यता असते.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

दुधाला साबणासारखी कृत्रिम चव

भेसळयुक्त दूध पिताना किंवा चखताना जर तुम्हाला त्याची चव काहीशी साबणासारखी, कडू किंवा कृत्रिम वाटली तर अशा दुधाचा वापर ताबडतोब थांबवावा.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

स्टार्चची भेसळ

दूध थोडे थंड करून त्यात आयोडीन सोल्यूशनचे काही थेंब टाकावेत; जर दुधाचा रंग बदलून निळा किंवा काळपट झाला तर दुधात स्टार्च मिक्स केल्याचे उघड होते.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

दुधाचा असामान्य रंग, विचित्र पोत

शुद्ध आणि अस्सल दूध नेहमी एकसारखे दिसते; त्यामुळे दुधाला असामान्य पिवळसर किंवा अति पांढरा रंग, विचित्र पोत किंवा खूप पातळपणा दिसल्यास सावध राहावे.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

स्रोतांकडूनच दूध खरेदी करा

लहान मुले आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी नेहमी विश्वासार्ह डेअरी, ब्रँडेड किंवा FSSAI प्रमाणित विक्रेत्याकडूनच दुधाची खरेदी करणे सुरक्षित ठरते.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

तपासणी करा किंवा तक्रार नोंदवा

या घरगुती चाचण्या फक्त प्राथमिक अंदाज देतात, त्यामुळे दुधात भेसळीची दाट शंका असल्यास अंतिम निष्कर्षासाठी लॅब टेस्ट करावी किंवा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

FSSAI milk purity test at home

|

Sakal

रात्री उपाशीपोटी झोपल्याने शरीरातील 'या' अवयवाला धोका निर्माण होतो का?

Sleeping on an empty stomach heart attack

|

Sakal

येथे क्लिक करा