Aarti Badade
सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला एकाग्र आणि शांत वेळ मिळतो, जी मनासाठी फायद्याची ठरते.
उठल्यावर लगेच पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि मेंदू कार्यक्षम होतो.
प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेला नाश्ता मेंदूला आवश्यक ऊर्जा देतो.
हलका व्यायाम मन मोकळं करतो, शरीराला ऊर्जा देतो आणि मेंदूला अॅक्टिव्ह ठेवतो.
सजग ध्यान किंवा डीप ब्रीदिंग मन शांत ठेवते आणि तणाव कमी करते.
दिवसाची सुरुवात तुमच्या हेतूने करा, बाह्य गोष्टींनी नाही.
लक्ष केंद्रीत राहण्यासाठी महत्त्वाच्या कामांना आधी प्राधान्य द्या.
वाचन मेंदूला उत्तेजित करतं, ज्ञान वाढवतं आणि एकाग्रता सुधारतं.