Aarti Badade
भारतातील अनेक गावांमध्ये जुन्या प्रथा आणि परंपरा जिवंत आहेत, अशीच एक अनोखी परंपरा या गावात आहे.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
सुमारे १००० लोकसंख्या असलेल्या या गावात एकाही घरात चूल पेटत नाही आणि अन्न बनवले जात नाही.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
संपूर्ण गावासाठी एकाच सामुदायिक स्वयंपाकघरात (Community Kitchen) दररोज जेवण तयार केले जाते आणि सर्वजण तिथे एकत्र जेवतात.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
नोकरीसाठी तरुण शहरात गेल्यानंतर, मागे राहिलेल्या वृद्धांसाठी जेवण बनवणे कठीण झाले म्हणून ही गरज सुरू झाली.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
सुरुवातीला गरज असलेली ही प्रथा, आता बंधुता, प्रेम आणि सामाजिक एकतेचे (Social Harmony) अद्वितीय प्रतीक बनली आहे.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
आजही सुमारे १०० गावकरी दररोज जेवण बनवतात, ज्यामुळे जबाबदारीचा भार एका व्यक्तीवर पडत नाही.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
या अनोख्या परंपरेमुळे हे गाव पर्यटकांचे (Tourists) आकर्षण केंद्र बनले आहे, त्यांनाही जेवण दिले जाते.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
हे प्रेरणादायी गाव गुजरात राज्यात आहे आणि याचे नाव चांदनकी (Chandanaki) आहे.
Chandanaki Village Community Kitchen
Sakal
Know the Truth Before Eating Rum Cake
Sakal