Anuradha Vipat
ईशा अंबानी तिचा अमेरिकेत असलेला आलिशान बंगला विकला आहे
नुकताच ईशाने तो बंगला तब्बल 500 कोटींना विकला आहे
ईशानं अंबानीनं प्रेग्नंसीच्या काळात याच घरात वेळ घालवला होता.
हे घर जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक या जोडप्याने खरेदी केलं आहे.
ईशा अंबानीचं हे घर अमेरिकेच्या लॉस एंजेल्सच्या उच्चभ्रू वसती असलेल्या बेवर्ली हिल्समध्ये आहे.
ईशा अंबानीच्या या घरात 12 बेडरुम, 24 बाथरुम, इंडोर पिकलबॉल कोर्ट, जिम, सलून, स्पा, 155 फूट लांब पूल आणि इतर अशाच बऱ्याच लग्झरी सुविधा आहेत.
हे घर 38,000 स्क्वेअर फूटवर बांधण्यात आलेला आलिशान बंगला आहे.