IPL मध्ये कर्णधारपद सांभाळणारे ८ भारतीय यष्टीरक्षक

Pranali Kodre

८ भारतीय यष्टीरक्षक कर्णधार

आयपीएलमध्ये अनेक कर्णधार आत्तापर्यंत झाले असून ८ भारतीय यष्टीरक्षकांनी नेतृत्व केले आहे.

Indian wicketkeeper-captain in IPL

|

Sakal

इशान किशन

इशान किशन या यादीत नव्याने दाखल झाला आहे. तो आयपीएल २०२६ मध्ये पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे.

Ishan Kishan

|

Sakal

आठवा यष्टीरक्षक

इशान किशन आयपीएलमध्ये नेतृत्व करणारा आठवा भारतीय यष्टीरक्षक आहे.

Ishan Kishan

|

Sakal

एमएस धोनी

दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आयपीएलमध्ये २२९ सामन्यांत नेतृत्व केले आहे.

MS Dhoni

|

Sakal

संजू सॅमसन

संजू सॅमसनने यष्टीरक्षक म्हणून ६७ आयपीएल सामन्यांत नेतृत्व केले आहे.

Sanju Samson

|

Sakal

रिषभ पंत

रिषभ पंतने यष्टीरक्षक म्हणून ५९ आयपीएल सामन्यांत नेतृत्व केले आहे.

Rishabh Pant

|

Sakal

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकने यष्टीरक्षक म्हणून ४३ आयपीएल सामन्यांत नेतृत्व केले आहे.

Dinesh Karthik

|

Sakal

केएल राहुल

केएल राहुलने यष्टीरक्षक म्हणून ३५ आयपीएल सामन्यांत नेतृत्व केले आहे.

KL Rahul

|

Sakal

जितेश शर्मा

जितेश शर्माने यष्टीरक्षक म्हणून ३ आयपीएल सामन्यांत नेतृत्व केले आहे.

Jitesh Sharma

|

Sakal

पार्थिव पटेल

पार्थिव पटेलने यष्टीरक्षक म्हणून एका आयपीएल सामन्यात नेतृत्व केले आहे.

Parthiv Patel

|

Sakal

IPL 2026: नाशिकचा साहिल पारख आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सज्ज

Sahil Parakh | IPL 2026 | Delhi Capitals

|

Instagram

येथे क्लिक करा