इशान किशनच्या कथित गर्लफ्रेंडची हवा, नेटकरी म्हणाले, 'तु खरंच खूप नशीबवान...'

Apurva Kulkarni

लव्ह लाईफ

इशान किशन त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो.

ishan girlfriend | esakal

चर्चा

इशान किसन यावेळी गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे.

ishan girlfriend | esakal

आदिती हुंडिया

इशानचं नाव आदिती हुंडियाशी जोडलं जातं. अनेक वेळा दोघांना एकत्रही पाहण्यात आलं आहे.

ishan girlfriend | esakal

प्रतिक्रिया

परंतु इशान आणि आदिती दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ishan girlfriend | esakal

मॉडेलिंग

आदितीने काही काळ मॉडेलिंग केलं असून आता तिने स्वत:चा कपड्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

ishan girlfriend | esakal

सोशल मीडिया

तिच्या व्हिडिओ आणि फोटोला सोशल मीडियावर चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर लाखोलोक तिला फॉलो करतात.

ishan girlfriend | esakal

कबुली

इशान आणि आदितीला अनेक वेळा एकत्र पाहिलं असलं तरी दोघांनीही अजून प्रेमाची कबुली दिलेली नाही.

ishan girlfriend | esakal

बाबो... या राज्यात पारंपारिक प्रथा म्हणून महिला पितात दारू!

alcohol | esakal
हे ही पहा...