Mayur Ratnaparkhe
इशान किशनची सध्याची गर्लफ्रेंड आणि होणारी नवरी अदिती हुंडिया हिचे वडील जयपूर येथील एक उद्योजक आहेत.
अदिती ही ‘Miss Diva 2018’ स्पर्धेची विजेती देखील होती.
अदितीला मॉडेलिंगच्या जगात येथूनच ओळख मिळू लागली.
अदिती ‘फेमिना मिस इंडिया’मध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती.
याशिवाय, अदिती नॅशनल ब्युटी क्वीन स्पर्धेतही पोहोचलेली आहे.
तिच्या फॅशन स्कीलमुळे ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
२०१९ च्या आयपीएल दरम्यान इशान किशन आणि आदिती हुंडिया यांच्यातील अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या.
आदितीची "मिस्ट्री फॅनगर्ल" म्हणून स्टँडमध्ये उपस्थिती चर्चेचा विषय बनला होता.
आता, इशान किशनच्या आजोबांनीच त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे आणि लवकरच त्यांची लग्नाची घंटाही वाजू शकते.
paralysis stroke
esakal