Saisimran Ghashi
पॅरालिसिस (लकवा) किंवा स्ट्रोकचा झटका येण्यापूर्वी शरीर काही विशिष्ट संकेत देते, जे वेळीच ओळखल्यास मोठा धोका टाळता येतो.
BE FAST stroke warning signs
esakal
हसताना किंवा बोलताना चेहरा एका बाजूला वाकडा होणे किंवा तोंडातून लाळ गळणे.
Changes in the face
esakal
शरीराच्या एका बाजूचा हात किंवा पाय अचानक जड होणे किंवा त्यातली शक्ती पूर्णपणे निघून जाणे.
Weakness in arms and legs
esakal
बोलताना जीभ जड होणे, शब्द स्पष्ट न उच्चारता येणे किंवा समोरच्याचे बोलणे समजण्यास त्रास होणे.
Difficulty in speaking
esakal
अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अंधूक दिसू लागणे किंवा एका वस्तू दोन (Double Vision) दिसू लागणे.
Eye Vision problems
अचानक प्रचंड गोंधळून जाणे आणि साध्या गोष्टी आठवण्यास किंवा सांगण्यास त्रास होणे.
Slurred speech and confusion
esakal
चालताना तोल जाणे, पाय लटपटणे किंवा शारीरिक हालचालींवर नियंत्रण न राहणे.
Loss of body balance
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Disclaimer
esakal
blood sugar increasing meals list
esakal