सूरज यादव
अनेकदा ग्रामपंचायत, नगराध्यक्ष, नगरपरिषद, नगरसेवक पदाच्या निवडीवेळी ईश्वरी चिठ्ठीचा वापर करावा लागतो.
What Is Ishwar Chitthi
Esakal
ईश्वर चिठ्ठी ही लहान मुलाच्या हस्ते उचलली जाते. यातून होणारा विजेता हा नशिबावर असतो म्हणून ही पद्धत ईश्वरी असल्याचंही मानलं जातं.
What Is Ishwar Chitthi
Esakal
एखाद्या निवडणुकीत दोघांनाही समान मते मिळाल्यास त्याचा निकाल ईश्वर चिठ्ठीवर काढला जातो.
What Is Ishwar Chitthi
Esakal
एखाद्या निवडणुकीत किंवा स्पर्धेत दोन किंवा अधिक उमेदवारांना समान मतं मिळाल्यास विजेता ठरवायचा कसा असा प्रश्न निर्माण होतो.
What Is Ishwar Chitthi
विजेत्याची निवड करण्यासाठी अशा वेळी दोघांच्या नावाची चिठ्ठी तयार करून त्या टाकल्या जातात. त्यापैकी एक चिठ्ठी उचलून जे नाव येईल त्याला विजेता ठरवलं जातं.
What Is Ishwar Chitthi
समान मते मिळाल्यानंतर विजेता ठरवण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा ईश्वर चिठ्ठीचा पर्याय निवडला जातो.
What Is Ishwar Chitthi
दोन उमेदवारांना समान मते पडल्यानं विजेता निवडण्यासाठी याआधी अनेकदा ईश्वरी चिठ्ठीचा वापर केला गेला आहे.
What Is Ishwar Chitthi
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal