PSL 2024: इस्लामाबाद युनायडेट तिसऱ्यांदा चॅम्पियन

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान सुपर लीग 2024

पाकिस्तान सुपर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना 18 मार्च रोजी मुलतान सुलतान विरुद्ध इस्लामाबाद युनायडेट संघात पार पडला.

Multan Sultans vs Islamabad United | PSL 2024 | X/thePSLt20

विजेता

कराचीला झालेल्या अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायडेटने शेवटच्या चेंडूवर २ विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.

Islamabad United | PSL 2024 | X/thePSLt20

तिसऱ्यांदा जिंकली चॅम्पियन

इस्लामाबाद युनायटेडने तिसऱ्यांदा पाकिस्तान सुपर लीगची ट्रॉफी जिंकली आहे.

Islamabad United | PSL 2024 | Sakal

आधीची विजेतीपदं

इस्लामाबाद युनायटेडने 2024 पूर्वी 2016 आणि 2018 साली पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा जिंकली आहे.

Islamabad United | PSL 2024 | Sakal

मुलतान सुलतानची प्रथम फलंदाजी

अंतिम सामन्यात मुलतान सुलतानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 159 धावां केल्या होत्या.

Usman Khan | PSL 2024 | X/thePSLt20

इस्लामाबाद युनायटेडचा धावांचा पाठलाग

त्यानंतर इस्लामाबाद युनायटेडने 160 धावांचे आव्हान 20 षटकात 8 विकेट्स गमावत 163 धावा करत पूर्ण केले.

Islamabad United | PSL 2024 | X/thePSLt20

सामनावीर

या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडकडून 5 विकेट्स घेणारा इमाद वासिम सामनावीर ठरला.

Imad Wasim | X/thePSLt20

मालिकावीर

शादाब खानला मालिकावीर घोषीत करण्यात आले.

Shadab Khan | X/thePSLt20

IPL 2024 पूर्वी विराटने केली नवी हेअरस्टाईल, Photo व्हायरल

Virat Kohli | New Look | Instagram