तर आहे ना ही अभिमानाची गोष्ट...प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

पोस्ट शेअर

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

हॅशटॅग

प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी अशा नावाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला लेटपोस्ट असं हॅशटॅग देतं तिने कॅप्शन दिलं आहे.

पोस्टमध्ये

आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे, आणि हा ऐतिहासिक निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांनी घेतला आहे. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट….. धन्यवाद.”असं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये लिहिल आहे

भरभरून प्रतिसाद

प्राजक्ताच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

या मालिकेमुळे...

अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली आहे

सक्रिय

प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते

क्रिती सेननने व्यक्त केली तिच्या मनातील बॉलिवूडविषयीची खंत