ISRO Lunar Research : चंद्राचे रसायशास्त्र उलगडणार, इस्त्रोचे संशोधकही भारावले

Sandeep Shirguppe

चंद्राचे रहस्य उलगडतंय!

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास केला.

ISRO Lunar Research | esakal

चांद्रयान-२ च्या डेटावर काम

विद्यार्थ्यांनी चांद्रयान-२ मोहिमेतील डेटा वापरून रासायनिक घटकांचे नकाशे तयार केले.

ISRO Lunar Research | esakal

‘क्लास’ यंत्राची मदत

लार्ज एरिया सॉफ्ट स्पेक्ट्रोमीटर (CLASS) च्या साहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील प्रकाशाचे निरीक्षण.

ISRO Lunar Research | esakal

सूर्याच्या किरणांचा प्रभाव

अतिनील किरणांमुळे चंद्रावरील घटक विशिष्ट प्रकाश सोडतात; यावरूनच संशोधन झाले.

ISRO Lunar Research | esakal

रासायनिक नकाशे तयार

विद्यार्थ्यांनी संपूर्ण चंद्राचे रासायनिक नकाशे तयार केले, जे भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त.

ISRO Lunar Research | esakal

इंटर-आयआयटी टेक मीटमध्ये प्रकल्प

हा प्रकल्प आयआयटीच्या आंतरशाखीय स्पर्धेचा एक भाग होता.

ISRO Lunar Research | esakal

‘इस्रो’ झाले भारावले

या अभिनव संशोधनाने इस्रोचे शास्त्रज्ञही चकित झाले. संशोधनाचा वैज्ञानिक पेपर ‘प्लॅनेटरी सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित होणार.

ISRO Lunar Research | esakal

भारताच्या अंतराळ संशोधनाला बळ

तरुण प्रतिभेच्या योगदानामुळे भारताचा अंतराळ कार्यक्रम अधिक उज्ज्वल होणार!

ISRO Lunar Research | esakal
आणखी पाहा...