Sandip Kapde
इटलीच्या सार्डिनिया किनाऱ्याजवळ गोताखोराला समुद्रतळावर प्राचीन रोमन नाण्यांचा प्रचंड खजिना दिसला.
ancient coin find Italy
esakal
चमकणारा कवच दिसताच सुरुवातीला ते कचरा वाटलं, पण जवळ गेल्यावर हजारो नाणी असल्याचा अंदाज आला.
ancient coin find Italy
esakal
या ठिकाणी ३0,000 ते ५0,000 रोमन कांस्य नाण्यांचा साठा आढळल्याने पुरातत्व जगतात खळबळ उडाली.
ancient coin find Italy
esakal
गोताखोराने तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर परिसर सील करून तिथे उत्खनन सुरू करण्यात आले.
ancient coin find Italy
esakal
ही नाणी चौथ्या शतकातील असल्याचे समोर आले असून त्यावर रोमन सम्राटांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
ancient coin find Italy
esakal
त्या काळात फॉलिस म्हणून ओळखली जाणारी ही नाणी सैनिक आणि साध्या नागरिकांच्या दैनंदिन वापरात होती.
ancient coin find Italy
esakal
संशोधकांच्या मते, जुनं रोमन जहाज बुडून त्यातील माल समुद्रात विखुरला गेला असावा.
ancient coin find Italy
esakal
ज्या गवतामध्ये नाणी सापडली ते पोसिडोनिया गवत वाळू स्थिर ठेवून नाण्यांना गंजण्यापासून वाचवत होतं.
ancient coin find Italy
esakal
आतापर्यंत ३०,००० ते ५०,००० नाणी सापडली असून अजूनही उत्खनन वेगाने सुरू आहे.
ancient coin find Italy
esakal
प्रत्येक नाणं काळजीपूर्वक स्वच्छ करून प्रयोगशाळेत जतन केलं जात आहे आणि काही नाणी संग्रहालयात दाखवली जातील.
ancient coin find Italy
esakal
या शोधामुळे रोमन व्यापार, लष्करी गरजा आणि अर्थव्यवस्था याबाबतची माहिती आणखी सखोलपणे समजण्यास मदत होणार आहे.
ancient coin find Italy
esakal
Tallest Human dinka Tribe
Sakal