Aarti Badade
अनेक क्षेत्रांत मानवी उंचीला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.
Tallest Human dinka Tribe
Sakal
आफ्रिका खंडात आजही अनेक जाती-जमाती त्यांच्या विविध परंपरा जपतात.
Tallest Human dinka Tribe
Sakal
डिंका (Dinka) ही आदिवासी जमात जगात सर्वाधिक उंचीची (Tallest Tribe) जमात म्हणून ओळखली जाते.
Tallest Human dinka Tribe
Sakal
ही जमात दक्षिण सुडानमधील (South Sudan) नील नदीच्या (Nile River) किनाऱ्यावर वसलेली आहे.
Tallest Human dinka Tribe
Sakal
डिंका जमातीतील पुरुषांची सरासरी उंची 182.6 सेंटीमीटर इतकी आहे.
Tallest Human dinka Tribe
Sakal
या जमातीतील महिलांची सरासरी उंची176.4 सेंटीमीटर इतकी आहे.
Tallest Human dinka Tribe
Sakal
डिंका लोकांमध्ये मुलगी ही श्रीमंती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.
Tallest Human dinka Tribe
Sakal
Ancient Dal Recipe
Sakal