ITR Refund कधी मिळणार? कशी असते प्रक्रिया?

सूरज यादव

ITR रिफंड

तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न योग्य असेल तर रिफंड मिळते. ती रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात पाठवली जाते.

ITR Refund

|

Esakal

आयटीआर

आयटीआर प्रक्रिया झाल्यानंतर सामान्यत: ४ ते ५ आठवड्याच्या आत टॅक्स रिफंड बँक खात्यात जमा होते.

ITR Refund

|

Esakal

लिंक

रिफंडसाठी तुमचे बँक खाते इन्कम टॅक्स पोर्टलला प्री व्हॅलिडेट असायला हवं. तसंच ते पॅनकार्डला लिंक असणं आवश्यक आहे.

ITR Refund

|

Esakal

व्हेरिफिकेशन

आयटीआर फाइल केल्यानंतर जर तुमच्या रिटर्नचे व्हेरिफिकेशन केले नाही तर रिफंड प्रक्रियेला वेळ लागू शकतो.

ITR Refund

|

Esakal

माहितीत फरक

आयटीआरमध्ये दिलेली माहिती आणि AIS, Form 26AS किंवा टीडीएस डिटेल्समध्ये जर फरक असेल तर रिफंड रोखला जाऊ शकतो.

ITR Refund

|

Esakal

कागदपत्रे

तुमची कागदपत्रे अचूक असतील आणि कोणत्याही अतिरिक्त चौकशीची आवश्यकता नसेल तर रिफंड लगेच मिळू शकतो.

ITR Refund

|

Esakal

रिफंड स्टेटस

करदात्यांना इन्कम टॅक्स ई फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करून रिफंड स्टेटस सेक्शनमध्ये रिफंडची सद्यस्थिती चेक करता येते.

ITR Refund

|

Esakal

त्रुटी

PAN, नाव, आयएफएससी कोड आणि बँक अकाउंट नंबरमध्ये चूक असेल तरीही रिफंडमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.

ITR Refund

|

Esakal

बँक डिटेल्स

निश्चित वेळेनंतरही रिफंड न मिळाल्यास पोर्टलवर स्टेटस चेक करा आणि गरज पडल्यास बँक डिटेल्स अपडेट करा.

ITR Refund

|

Esakal

हेल्प डेस्क

रिफंडमध्ये समस्या असेल तर करदात्यांनी आयकर विभागाच्या हेल्प डेस्कला संपर्क करून तक्रार दाखल करावी.

ITR Refund

|

Esakal

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखांचा दिलासा मिळणार?

Farm Loan Waiver

|

Esakal

इथं क्लिक करा