हे बॉक्स ऑफिस आहे भावा, इन्स्टाग्राम रील नाही...करणने मारला टोमणा, पण कोणाला?

Anuradha Vipat

पोस्टमुळे चर्चेत

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

Karan johar

यांचा उल्लेख

नुकतीच करण जोहरने मेकअप, प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, फिलर्स यांचा उल्लेख करत एक पोस्ट लिहिली होती.

Karan johar

चित्रपटांविषयी पोस्ट

आता परत एकदा करण जोहरने चित्रपटांविषयी पोस्ट लिहीली आहे

Karan johar

इन्स्टाग्राम रील

करणने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, ‘मोठ्या पातळीवर बनवायचं असेल तर तसं बनवा. ॲक्शन चालत असेल तर ॲक्शन बनवा. वातावरण प्रत्येक आठवड्याला बदलत असतो. हे बॉक्स ऑफिस आहे भावा, इन्स्टाग्राम रील नाही.

Karan johar

टोमणा

या पोस्टमध्ये करणने चित्रपटांविषयी लिहित कोणाला टोमणा मारला आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Karan johar

पोस्ट

करण जोहरने याआधीही अनेकदा अशा प्रकारच्या पोस्ट लिहिल्या आहेत. 

Karan johar

म्हणून भार्गवी चिरमुलेने मागितली रंगदेवतेची माफी