रात्री जेवणानंतर गूळ आणि तूप का खावं? 'हे' आहेत फायदे

Apurva Kulkarni

गूळ आणि तूप

गूळ आणि तूप खाणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. यामुळे शरीराला सकारात्मक बदल होतात.

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

पचनक्रिया सुधारते

तुम्ही जर रात्री जेवणानंतर गूळ आणि तूप एकत्र खाल्ल तर पचनक्रिया सुधारते.

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

अन्न लवकर पचतं

गूळ हे पाचक रस वाढवतो आणि तूप आतड्यांना मऊ ठवतो त्यामुळे अन्न लवकर पचतं

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

थकवा दूर होतो

तुम्ही जर रोज तूप आणि गूळ खाल्लं तर थकवा दूर होतो आणि शरीरात ताजी ऊर्जा निर्माण होते.

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

हाडे मजबूत

गुळातील घटक आणि तुपातील जीवनसत्तवे हाडांचं आरोग्य सुधारतात.

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

त्वचा उजळते

शरीरातील विषायीघटक बाहेर टाकल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येतं.

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

बद्धकोष्ठता कमी होते

जर पोट साफ होत नसेल तर गूळ आणि तूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे पोटाच्या त्रासापासून आराम मिळतो

HEALTH BENEFITS OF EATING JAGGERY AND GHEE

|

esakal

कुरकुरीत मसाला शेंगदाण्यांची भन्नाट रेसिपी; प्रत्येक घास लागेल चटपटीत

MASALA SHENGDANA

|

ESAKAL

हे ही पहा...