Vinod Dengale
जम्मू आणि काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
Kashmir in 1864
eSakal
प्राचीन काळापासून हा भाग सांस्कृतिक वारशाचा अनोखा ठेवा आहे.
Cultural Kashmir
Esakal
यातील सर्वात मोठं शहर असणार श्रीनगर जिल्हा हा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची उन्हाळी राजधानी आहे.
Capital
eSakal
हे शहर झेलम नदीच्या काठावर वसलेले आहे.
Jhelum River
eSakal
निसर्गरम्य वातावरण, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे यामुळे श्रीनगरमध्ये जाण्याच अनेकांचं स्वप्न असतं.
आता दिसणार श्रीनगर खूप सुंदर असलं तरी 150 वर्षापूर्वी तेथील चित्र वेगळे होते.
Shrinagar
eSakal
हा आहे 1864 मधील श्रीनगरचा दुर्मीळ फोटो. हे दृश्य शंकराचार्य टेकडीवरून दिसणार श्रीनगर आहे.
1864 Photo
eSakal
100-Year-Old Look of Trimbakeshwar Temple
eSakal