जांभळासोबत 'हे' ५ पदार्थ कधीच खाऊ नका, नाही तर आरोग्यावर होईल मोठा परिणाम

Yashwant Kshirsagar

जांभूळ

उन्हाळ्यात करवंद, जांभूळ आणि ताडगोळे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. जांभूळ अनेकांना आवडते आणि सोशल मीडियावर त्याच्या रेसिपी खूप व्हायरल होत आहेत.

Foods to avoid with jamun

|

esakal

पोषक तत्वे

जांभळात भरपूर अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहेत.

Foods to avoid with jamun

|

esakal

रोगप्रतिकारक शक्ती

जांभूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित सेवनाने आरोग्य मजबूत राहते.

Foods to avoid with jamun

|

esakal

त्वचा आणि कोलेजनसाठी फायदेशीर

जांभूळ कोलेजन वाढवते. त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ते उत्तम आहे.

Foods to avoid with jamun

|

esakal

वजन कमी करण्यास मदत

जांभूळ वजन नियंत्रणासाठी प्रभावी आहे. फायबरमुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. पण जांभळासोबत काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे अन्यथा पश्चातापाची वेळ येऊ शकते.

Foods to avoid with jamun

|

esakal

दुग्धजन्य पदार्थ टाळा

जांभळात आम्लयुक्त पदार्थ असतात तर दूध-दही क्षारीय असते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेचे विकार होऊ शकतात.

Foods to avoid with jamun

|

esakal

मसालेदार पदार्थ

जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच तिखट-मसालेदार अन्न खाणे टाळा. यामुळे त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

Foods to avoid with jamun

|

esakal

लिंबूवर्गीय फळे

जांभूळ आणि संत्री, लिंबू, मोसंबी सारखी फळे एकत्र खाऊ नका. यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते.

Foods to avoid with jamun

|

esakal

थंड पदार्थ

जांभूळ खाल्ल्यानंतर आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड पदार्थ टाळा. यामुळे खोकला, सर्दी होण्याची शक्यता असते. मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्या.

Foods to avoid with jamun

|

esakal

३० मिनिटांनंतर पाणी प्या

जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पोटात गॅस, अपचन आणि जडपणा होऊ शकतो. किमान ३० मिनिटे थांबा.त्यानंतरच पाणी प्या

Foods to avoid with jamun

|

esakal

केमिकल पावडरने पिकवलेले जांभूळ कसे ओळखायचे? 'ही' सोपी युक्ती येईल उपयोगी

Artificial Ripening Java Plum

|

esakal 

येथे क्लिक करा