Shubham Banubakode
जांभूळ हे एक पौष्टिक फळ असून त्यामध्ये लोह, नैसर्गिक साखर, खनिजे, प्रथिने आणि कर्बोदके यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.
Jamun Fruit Uses
esakal
जांभळाच्या रसापासून नैसर्गिक व्हिनेगर तयार केला जातो. खाद्यपदार्थांमध्ये तसेच प्रक्रियायुक्त उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो.
Jamun Fruit Uses
esakal
जांभळापासून जॅम, जेली आणि स्क्वॅशसारखी पेये तयार केली जातात. उन्हाळ्यात यांची मागणी अधिक असते.
Jamun Fruit Uses
esakal
फक्त गोड पदार्थच नव्हे, तर जांभळापासून चविष्ट लोणचेही तयार केले जाते.
Jamun Fruit Uses
esakal
जांभळाच्या बियांची पावडर मधूमेह नियंत्रणासाठी वापरली जाते. आयुर्वेदिक औषध म्हणून त्याचा वापर केल जातो.
Jamun Fruit Uses
esakal
काही भागांत जांभळाच्या पानांचा आणि उरलेल्या लगद्याचा वापर पशुखाद्य म्हणूनही केला जातो.
Jamun Fruit Uses
esakal
जांभळामध्ये मीठ, काळे मीठ, जिरेपूड आणि तिखट मिसळून खाण्यासाठी चटपटीत पदार्थही तयार केला जातो.
Jamun Fruit Uses
esakal
जांभळातील अँटिऑक्सिडंट आणि जैव सक्रिय घटकांमुळे त्याचा वापर औषधी आणि काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
Jamun Fruit Uses
esakal
जांभळाच्या फुलांमधून मधमाशा मध तयार करतात. याशियाव जांभळाचा वापर वाईन उत्पादनासाठीही केला जातो.
Jamun Fruit Uses
esakal
japan
esakal