Shubham Banubakode
जपानच्या फुटबॉल संघाच्या लोगोवर तीन पायांच्या कावळ्याला 'यातागरासू' असे म्हटले जाते.
Japan Three-Legged Crow Story
esakal
जपानमधील 'कोजिकी' आणि 'निहोन शोकी' या प्राचीन ग्रंथांमध्ये यातागरासूचा उल्लेख आढळतो.
Japan Three-Legged Crow Story
esakal
पौराणिक कथेनुसार, सूर्यदेवता अमातेरासूने सम्राट जिम्मू यांना डोंगराळ प्रदेशातून सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी यातागरासूला पाठवले होते.
Japan Three-Legged Crow Story
esakal
जपानमध्ये तीन पायांचा हा कावळा मार्गदर्शन, विजय आणि वेगाचे प्रतीक मानला जातो.
Japan Three-Legged Crow Story
esakal
यातागरासूचे तीन पाय स्वर्ग, पृथ्वी आणि मानव यांच्यातील समतोल दर्शवतात.
Japan Three-Legged Crow Story
esakal
कावळ्याच्या पंजात लाल रंगाचा चेंडू दिसतो. तो जपानच्या राष्ट्रीय ध्वजातील सूर्य आणि फुटबॉल या दोघांचे प्रतिनिधित्व करतो.
Japan Three-Legged Crow Story
esakal
जपान फुटबॉल असोसिएशनने 1931 मध्ये यातागरासूला अधिकृत लोगो म्हणून स्वीकारले. काकुनोसुके उचिमी यांनी हा मांडला होता.
Japan Three-Legged Crow Story
esakal
आज तीन पायांचा कावळा हा केवळ जपानी पौराणिक कथांचा भाग नसून, जपानच्या फुटबॉल संघाची जागतिक स्तरावर ओळख बनला आहे.
Japan Three-Legged Crow Story
esakal
Best Time to Drink Coffee
esakal