कसा तयार करतात जांभूळ शॉट? 10 मिनिटांत तयार करण्याची रेसिपी

Apurva Kulkarni

जांभूळ

सध्या मार्केटमध्ये स्वस्त दरात जांभूळ उपलब्ध आहे.

Jamun Shots Recipe

|

esakal

फायदे

जांभूळ घाण्याचे बरेच फायदे आहेत. परंतु तुम्ही कधी जांभळाचे शॉट्स ट्राय केलेत का? एकदा नक्की ट्राय करा.

Jamun Shots Recipe

|

esakal

साहित्य

जांभूळ, पुदिन्याचे पानं, काळं मीठ, तिखट आणि बर्फाचे तुकडे

Jamun Shots Recipe

|

esakal

कृती

सुरुवातीला जांभुळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढून गर वेगळा करा.

Jamun Shots Recipe

|

esakal

ब्लेंड करा

जांभळाचा गर, काळं मीठ, पुदिन्याचे पानं आणि बर्फ मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगलं ब्लेंड करा.

Jamun Shots Recipe

|

esakal

लिंबाचा रस

नंतर ग्लासाच्या कडेला लिंबाचा रस, मीठ आणि तिखटाची पुढ लावून घ्या.

Jamun Shots Recipe

|

esakal

जांभूळ शॉट्स

तयार केलेला जांभूळ रस शॉट्स ग्लासमध्ये ओता आणि थंडगार सर्व्ह करा.

Jamun Shots Recipe

|

esakal

बजेटफ्रेंडली ऋषिकेश ट्रिप करायची? मग 'अशी' करा प्लॅन

Budget-Friendly Rishikesh Trip

|

esakal

हे ही पहा...