जान्हवी कपूरचा 'श्रीदेवी लूक' चर्चेत!

Aarti Badade

ऑस्करसाठी निवड

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत आहे. तिच्या 'होमबाउंड' या चित्रपटाची निवड भारतातर्फे ऑस्करसाठी झाली आहे. या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडला.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

आईची खास साडी

प्रीमियरमध्ये जान्हवीचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. याचे कारण म्हणजे, तिने आपल्या दिवंगत आई, सुपरस्टार श्रीदेवी यांची एक खास आवडीची साडी परिधान केली होती.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

साम्य आणि चर्चा

जान्हवीने आईची साडी नेसल्यामुळे श्रीदेवी आणि जान्हवी यांच्यातील साम्य आणि त्या दोघींच्या फॅशन सेन्सवर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

श्रीदेवी यांचा तो नेकलेस

श्रीदेवी यांनी जेव्हा ही साडी परिधान केली होती, तेव्हा त्यांनी त्यांचा आवडता नेकलेसही घातला होता आणि तो लूकही प्रचंड लोकप्रिय झाला होता.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

नेकलेसची अनुपस्थिती

जान्हवीने आईची साडी नेसली, पण आईचा तो आवडता नेकलेस मात्र परिधान केला नाही. कारण तो नेकलेस ऐश्वर्या राय हिला भेट दिल्याची चर्चा आहे.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

भावनिक क्षण

आईची साडी आणि नेकलेसची अनुपस्थिती... या दोन्ही गोष्टी श्रीदेवी आणि जान्हवीच्या चाहत्यांसाठी एक भावनिक क्षण देऊन गेल्या, यात शंका नाही.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

अभिनयाची वेगळी छाप

'होमबाउंड' या ऑस्करसाठी निवडलेल्या चित्रपटात जान्हवीने एक वेगळी आणि महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Janhvi Kapoor Sridevi viral look

|

Sakal

स्टार प्रवाहच्या 'चेटकिणी'चा बिकिनीतील हॉट अंदाज

Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral

|

esakal

येथे क्लिक करा