Apurva Kulkarni
स्टार प्रवाहवर लवकरच 'काजळमाया' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेत कोण कोण कलाकार असणार हे स्पष्ट झालय.
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
या मालिकेत चेटकीणीचं पात्र अभिनेत्री रुची जाईल हिने साकारलं आहे. मालिकेत 'पर्णिका' हे खलनायिकेचं पात्र ती साकारतेय.
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
रुचीची ही पहिली वहिली मालिका आहे. त्यामुळे सगळ्यांना तिच्या मालिकेची उत्सुकता लागली आहे.
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
जेव्हा रुचीला तिच्या चेटकिणीच्या पात्राबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली की, ''जेव्हा मी स्वत:ला चेटकिणीच्या रुपात पाहिलं तेव्हा मी स्वत:ला पाहून घाबरले.'
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
रुचीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो पोस्ट केलेत. परंतु तिचे बिकीनीतील फोटो सध्या चर्चेत आलेत.
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
रुची ही एक मॉर्डलसह उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते.
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
रुचीचे वेस्टर्न ड्रेस, बिकिनी तसंच पारंपारिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत.
Ruchi Jail’s Bikini Photos Go Viral
esakal
tejashree pradhan
esakal