परदेशात शिकली अभिनयाचे धडे...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जान्हवी कपूर हिला भलेही अभिनयाचा मोठा वारसा मिळाला असेल-

पण तिने कपूर असल्याचं अभिनयातून सिद्ध करुन दाखवलं आहे

जान्हवीचा जन्म ६ मार्च १९९७ रोजी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या घरात झाला

जान्हवी लहानपणापसून अभिनय क्षेत्रात काम करतेय

जान्हवीचं शिक्षण मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण झालं

तिने अभिनयाचंही शिक्षण घेतलेलं आहे. त्यासाठी ती कॅलिफोर्नियाला गेली होती

कॅलिफोर्नियामधील ली स्टॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्युट या संस्थेत तिने अभिनयाचा कोर्स पूर्ण केला

अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर हे तीचे सावत्र भाऊ-बहीण आहेत

...म्हणून तेजश्री ठरली आघाडीची अभिनेत्री

Tejashri Pradhan