...म्हणून तेजश्री प्रधान आघाडीची अभिनेत्री ठरली

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आघाडीची आणि सक्सेसफुल अभिनेत्री आहे

तिच्या यशामागे तिचा निरागस अभिनय आणि निखळ सौंदर्य आहे

विशेषतः तिने सुरुवातीला गाजलेल्या मालिका केल्या, त्यामुळे ती घराघरात पोहोचली

तिची पहिली मालिकी 'ह्या गोजिरवाण्या घरात' ही होती

तिने ओलीसुकी, तिची कथा, ती सध्या काय करते, झेंडा या चित्रपटांमध्ये काम केलं

लग्न पहावे करुन, शर्यत आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे यामधल्या तिच्या भूमिका गाजल्या

तसेच तेजश्रीने कार्टी काळजात घुसली या नावाचं एक नाटक केलं होतं

तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रतीक्षा लागली आहे

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal