गुडघे टेकत जान्हवी कपूर तिरुपतीच्या दर्शनाला

Anuradha Vipat

अभिनेत्री जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आईच्या दाक्षिणात्य प्रथा, परंपरा यांच्यावर फार विश्वास ठेवते

Janhvi Kapoor

गुडघे टेकत

वाढदिवसानिमित्त जान्हवी तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी गेली होती आणि मंदिरात जाताना गुडघे टेकत ती पायऱ्या चढली.

Janhvi Kapoor

यूट्यूब चॅनेल

याचा व्हिडीओ ओरीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.जान्हवी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओरी आणि शिखरबरोबर तिरुमालाला पोहोचली.

Janhvi Kapoor

पिच रंगाचा कुर्ता परिधान

या दिवशी तिने पिच रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ओरीच्या व्हिडीओमध्ये जेव्हा त्याने जान्हवीला विचारलं की, तुला आज कसं वाटतय?

Janhvi Kapoor

ते कमवण्याचा प्रयत्न

यावर जान्हवी म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क कमावणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही ते कमवण्याचा प्रयत्न करत आहोत

Janhvi Kapoor

यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार

जान्हवी येत्या काळात ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’, ‘देवरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे

Janhvi Kapoor

जास्मिन भसीनच्या ग्लॅमरस लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष