जास्मिन भसीनच्या ग्लॅमरस लूकने वेधलं चाहत्यांच लक्ष

Anuradha Vipat

अभिनेत्री जस्मिन भसीन

मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री जस्मिन भसीन

Jasmine Bhasin's glamorous look

वेगवेगळ्या लूकमधील फोटो

जस्मिन भसीन सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते

Jasmine Bhasin's glamorous look

फोटो शेअर

आता नुकतेच जस्मिनने काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती कळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Jasmine Bhasin's glamorous look

पोनीटेल हेअरस्टाईल

न्यूड मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाईलमध्ये जॅस्मिन खूपच सुंदर दिसत आहे.

Jasmine Bhasin's glamorous look

फॉलोवर्स

जॅस्मिनला इन्स्टाग्रामवर 8.4 मिलियन फॉलोवर्स आहेत

Jasmine Bhasin's glamorous look

अभिनय क्षेत्रात पदार्पण

वानम या तमिळ चित्रपटामधून जॅकलिननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे

Jasmine Bhasin's glamorous look

नागराज मंजुळे ओटीटीवर घालणार धुमाकूळ !