Anuradha Vipat
नुकत्याचं एका दिलेल्या मुलाखतीत जान्हवी तुम्हाला ठेचा आवडतो का? असा प्रश्न विचारण्यात आला होता
ठेचा पाहिल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरच्या तोंडाला पाणी सुटलं आहे.
जान्हवीने मुलाखतीत ठेच्याचं कौतुकही केलं आहे.
मुलाखतीत जान्हवी म्हणाली की, सगळं सोडा आणि ठेचा भाकरी द्या,’ त्याची चवचं न्यारी...
जान्हवी सोशल मिडीयावरही सक्रिय असते
आता जान्हवीची ही मुलाखत सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे
जान्हवीचे एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत