जान्हवीने शेअर केले अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यातील खास क्षण

Anuradha Vipat

चर्चेत

जान्हवी कपूर अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

Janhvi kapoor

प्री-वेडिंग

जान्हवीने या वीकेंडला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती

Janhvi kapoor

खास क्षण

आता जान्हवीने या सोहळ्यातील खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

Janhvi kapoor

हात पकडून

यातील  एका फोटोमध्ये जान्हवी शिखरचा हात पकडून चालताना दिसत आहे

Janhvi kapoor

कॅप्शन

जान्हवीने शेअर केलेल्या या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिलं, “हा सगळ्यात सुंदर वीकेंड होता, सगळ्या गोड आठवणींसाठी धन्यवाद.”

Janhvi kapoor

प्रदर्शित

जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे

Janhvi kapoor

पदार्पण

तसेच जान्हवी ‘देवरा: भाग १’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Janhvi kapoor

अभिनेत्री अमृता सिंह दिलं सैफपासून विभक्त होण्याच्या प्रश्नावर सष्टीकरण