जप माळेत 108 च मणी का?

सकाळ डिजिटल टीम

108 मणी

जप जपमाळे 108 च मणी का अलतात तुम्हाला माहित आहे का?

Japa Mala | sakal

धार्मिक कारण

जप जपमाळे 108 च मणी असण्यामागे कोणते धार्मिक कारण आहे जाणून घ्या.

Japa Mala | sakal

परंपरा

जप माळेतील 108 मणींचे धार्मिक आणि गूढ महत्त्व आहे, जे अनेक परंपरेशी संबंधित आहे. 

Japa Mala | sakal

श्वास

एका दिवसात माणूस 21,600 वेळा श्वास घेतो, त्यापैकी 108 मण्यांची संख्या या संख्येच्या आधारावर ठरवलेली आहे. काहीजण 108 मण्यांची माळ 200 वेळा पूर्ण केल्यास 21,600 वेळा मंत्राचा जप झाल्याचे मानतात. 

Japa Mala | sakal

सूर्याच्या कला

108 मणी सूर्याच्या 21600 कलांशी संबंधित आहेत, जे सूर्याच्या एका वर्षातील बदलाशी संबंधित असल्याचे मानले जाते.

Japa Mala | sakal

उपनिषदांची संख्या

108 ही एक पवित्र आणि शुभ संख्या मानली जाते. 108 ही संख्या उपनिषदांची संख्या दर्शवते, जी आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक असल्याचे सांगीतले जाते.

Japa Mala | sakal

परमात्म्याशी संबंध

काही परंपरा 108 नावे प्रत्येक देवतेशी जोडतात, आणि मण्यांवर जप केल्याने भक्तांचा परमात्म्याशी संबंध दृढ होतो. अशी माण्यता आहे.

Japa Mala | sakal

प्रतीक

108 या संख्येला योगात आध्यात्मिक पूर्णतेचे प्रतीक मानले जाते. 

Japa Mala | sakal

एकाग्रता

108 मणी जपमाळ एक शक्तिशाली साधन आहे, जे मंत्रांचा जप करताना एकाग्रता वाढवते, आध्यात्मिक संबंध दृढ करते, मन शांत ठेवते आणि देवाशी संपर्क साधण्यास मदत करते.

Japa Mala | sakal

नेते, शास्त्रज्ञ, मंत्री... विमान अपघातांनी हिरावलेली भारताची रत्ने!

Vijay Rupani | Sakal
येथे क्लिक करा