Vinod Dengale
20 वर्षांनंतर जपानने भारतातून जाणाऱ्या ताज्या आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.
हापूस, केसर, लंगडा यांसारख्या लोकप्रिय भारतीय आंब्यांच्या प्रकारांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.
2006 मध्ये हटवण्यात आलेली बंदी आता पुन्हा लागू करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील एका VHT (Vapour Heat Treatment) केंद्रात कीड नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा दावा जपानी अधिकाऱ्यांनी केला.
यात 'फ्रूट फ्लाय' म्हणजेच फळमाशी हा या वादाचा मुख्य मुद्दा ठरला आहे.
ही माशी फळांमध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ आतून खराब करतात.
जपान आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी परदेशी फळांबाबत Zero Tolerance सारखे अत्यंत कठोर नियम पाळतो.
Can a Kiss on a Baby’s Ear Cause Hearing Loss? The Science May Surprise You
eSakal