Pranali Kodre
एशियन गेम्स २०२६ स्पर्धा जपानमध्ये सुरू असून क्रिकेटचाही समावेश आहे.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
भारताच्या महिला क्रिकेट संघाने कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळताना तर फायनलमध्ये धडक मारत मेडलही पक्के केले आहे.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
पण असं असलं तरी अनेक जपानी चाहत्यांसाठी क्रिकेटचा खेळ मात्र एक रहस्यच आहे.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
जपानमध्ये बेसबॉल अत्यंत लोकप्रिय असल्याने जपानी चाहत्यांना क्रिकेटचे नियम सोपे करून सांगण्यासाठी स्टेडियम कर्मचाऱ्यांनी एक भन्नाट युक्ती शोधली.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
सामना पाहायला येणाऱ्या प्रत्येक जपानी प्रेक्षकाच्या हातात सिक्स, रन-आऊट, स्टंपिंग आणि विकेटचे मूलभूत नियम समजावणारी एक सोपी 'गाईड शीट' सोपवण्यात आली आहे.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
त्यामुळे जपानी चाहत्यांनी केवळ प्रेक्षक म्हणून सामना पाहण्याऐवजी नेमकं मैदानात काय सुरू आहे, हे समजेल.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
या युक्तीमुळे जपानी चाहतेही क्रिकेटचा आनंद घेऊ शकत आहेत.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
खरंतर जपानमध्येही क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याता प्रयत्न होत आहे.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
भारताचा पुरुष टी२० संघही येत्या २२ सप्टेंबरला जपानमध्ये एकमेव टी२० सामना खेळणार आहे.
Japan Clever Trick To Explain Cricket
Sakal
Sachin Tendulkar
Sakal