सचिन तेंडुलकर नाही, तर या भारतीय खेळाडूच्या नावावर सर्वाधिक फर्स्ट-क्लास रन

Pranali Kodre

प्रथम श्रेणी क्रिकेट

क्रिकेटमधील प्रथम श्रेणी हा एक प्रकार आहे. प्रथम श्रेणी म्हणजे बहुदिवसीय सामने (दोन दिवसापेक्षा अधिक दिवसाचे सामने). यात प्रत्येक संघाला दोन डाव असतात.

Most Runs by an Indian in First Class Cricket

|

Sakal

कसोटी क्रिकेट

याच प्रकारात कसोटी क्रिकेटचाही समावेश आहे.

Most Runs by an Indian in First Class Cricket

|

Sakal

सचिनपेक्षा जास्त धावा...

दरम्यान, कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम जरी सचिनच्या नावावर असला, तरी सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक धावा त्याच्या नावावर नाहीत.

Most Runs by an Indian in First Class Cricket

|

Sakal

Most Runs by an Indian in First Class Cricket

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ६ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या.

Most Runs by an Indian in First Class Cricket

|

Sakal

६. वासिम जाफर

या यादीत सहाव्या क्रमांकावर वासिम जाफर आहे. त्याने २६० सामन्यात ५७ शतके आणि ९१ अर्धशतकांसह १९४१० धावा केल्या आहेत.

Wasim Jaffer

|

Sakal

५. व्हीव्हीएस लक्ष्मण

पाचव्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. त्याने २६७ सामन्यात ५५ शतके आणि ९८ अर्धशतकांसह १९७३० धावा केल्या आहेत.

VVS Laxman

|

Sakal

४. चेतेश्वर पुजारा

चौथ्या क्रमांकावर असलेल्या चेतेश्वर पुजाराने २७८ सामन्यांत ६६ शतके आणि ८१ अर्धशतकांसह २१३०१ धावा केल्या आहेत.

Cheteshwar Pujara

|

Sakal

३. राहुल द्रविड

तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने २९८ प्रथम श्रेणी सामन्यांत ६८ शतके आणि ११७ अर्धशतकांसह २३७९४ धावा केल्या आहेत.

Rahul Dravid

|

Sakal

२. सचिन तेंडुलकर

दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, त्याने ३१० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८१ शतके आणि ११६ अर्धशतकांसह २५३९६ धावा केल्या आहेत.

Sachin Tendulkar

|

Sakal

१. सुनील गावकर

पहिल्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत, त्यांनी ३४८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८१ शतके आणि १०५ अर्धशतकांसह २५८३४ धावा केल्या आहेत.

Sunil Gavaskar

|

Sakal

विश्वविक्रम

दरम्यान, जगात सर्वाधिक धावा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये करण्याचा विश्वविक्रम जॉन हॉब्स या इंग्लंडच्या खेळाडूच्या नावावर आहे. त्याने ८३४ सामन्यांमध्ये १९९ शतके आणि २७३ अर्धशतकांसह ६१७६० धावा केल्या आहेत.

Jack Hobbs

|

Sakal

अश्विनसारखा खेळाडू भारताला मिळणार का?

R Ashwin

|

Sakal

येथे क्लिक करा