नागराज मंजुळे ओटीटीवर घालणार धुमाकूळ !

Anuradha Vipat

धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

नागराज मंजुळे आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Nagraj Manjule

पहिली वेब सीरिज

नागराज मंजुळे यांची पहिली वेब सीरिज ‘मटका किंग’ ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

Nagraj Manjule

चित्रपटांची घोषणा

नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने काहीही नव्या वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली.

Nagraj Manjule

धमाकेदार वेब सीरिज

नागराज मंजुळे यांच्या या धमाकेदार वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिका साकारणार असल्याचे देखील समोर आले आहे.

Nagraj Manjule

प्रेक्षकांचा उत्साह

 नागराज मंजुळे यांची वेब सीरिज येणार म्हटल्यावर, प्रेक्षकांचा उत्साह अगदीच वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे

Nagraj Manjule

वेब सीरिजची निर्मिती

नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ या वेब सीरिजची निर्मिती रॉय कपूर फिल्मस, आटपाट आणि एएसएमआर प्रॉडक्शनकडून केली जाणार आहे. 

Nagraj Manjule

महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित